शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

रायगड : आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना

संपादकीय : आदर्श लोकोत्सव

पुणे : विसर्जन मिरवणूक : ३३ रुग्णांना आॅक्सिजनद्वारे जीवदान, मिनी हॉस्पिटलद्वारे ३,८०० जणांना उपचार

पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरणारे चौघे अटकेत, साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू

महाराष्ट्र : गणेश विसर्जनाला गालबोट, विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू

मुंबई : बाप्पाला भावपूर्ण निरोप : शहर-उपनगरांत उसळला भक्तांचा महापूर, विसर्जन मिरवणूक २२ तासांची!

नवी मुंबई : पुढच्या वर्षी लवकर या...नवी मुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप

रायगड : गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला! भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

ठाणे : विसर्जनावेळी पोलिसाला मारहाण ,तिघांना अटक : कल्याणमधील घटना

ठाणे : आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा