लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे - Marathi News | The dialogue between the artists and the artists has been lost - Subodh Bhave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे

गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास ...

मंडळांची तयारी असेल तर खुशाल डीजे वाजवा- राज ठाकरे - Marathi News | If you are ready for the troupe, then play Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडळांची तयारी असेल तर खुशाल डीजे वाजवा- राज ठाकरे

मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. ...

सकारात्मक जनमानसाची गरज - Marathi News | restrictions on use of sound system in ganesh festival should be taken positively | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सकारात्मक जनमानसाची गरज

सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा. ...

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना - Marathi News | 158 trains to Mumbai return to Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार ...

विद्यार्थिनी गिरवत आहेत पौरोहित्याचे धडे..! - Marathi News | Students are grappling with the teachings of Purohit ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थिनी गिरवत आहेत पौरोहित्याचे धडे..!

८० विद्यार्थिनी करतात गणेशपूजन; ‘श्रीं’च्या पूजनात कृतिशील स्त्री-पुरुष समानतेचे धडे शाळेतूनच ...

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप - Marathi News | Gauri-Ganpati's heartfelt message | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप! - Marathi News | Gauri-Ganpatite emotional message! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप!

पाच दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला गौरीसोबत सोमवारी भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. ...

गणपती बाप्पापुढे दानपेटीऐवजी ठेवली ज्ञानपेटी - Marathi News | Gyanapeti replaced Ganapati Bappa instead of donation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपती बाप्पापुढे दानपेटीऐवजी ठेवली ज्ञानपेटी

 पनवेलमधील सार्वजनिक मंडळांचा स्तुत्य उपक्रम; भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ...