Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या पाच दिवसांच्या पर्यावरणपुरक गणपतीचे वाजत गाजत विसर्जन शालेय आवारात उत्सवात करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली. ...
बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आज काय स्पेशल करायचं हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. ...
सिन्नर शहर व तालुक्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर रविवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिन्नर शहरातून निघणाºया गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी मार्गावर सीसीटीव्ही कॅमे ...