Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. ...
शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे. ...
गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक, चिरमुरे, केळी, पेढे यांचा जसा प्रसाद असतो तसाच सोबतीला सत्यनारायणाची पूजा आणि मोठा महाप्रसादही अनेक मंडळांचा ठरलेला असतो ...