Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवाच्या काळात आॅरोरा बोट स्पेनमध्ये असून समुद्रात या बोटीवर मराठी माणसं आपापल्या वेगवेगळ्या पोस्टवर काम करीत आहेत. या मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साहपूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. कोणी तसा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाची सिस्टीम जाग्यावर जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशा कडक सूचना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठ, मंगळवार प ...
गणेशोत्सवाचा उत्साह हळूहळू वाढत असतानाच कोल्हापुरात राजारामपुरी १०व्या गल्लीतील एका गणेशोत्सव मंडळाने केलेल्या गोल्डन पॅलेस देखाव्याचा सेट कोलमडला. त्यामुळे पळापळ झाल्याने गोंधळ उडाला. ...