लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
मिरवणुकीत नियमभंग करणा-या मंडळाच्या दहा जणांना अटक - Marathi News | Ten people arrested in the racket in the procession were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणुकीत नियमभंग करणा-या मंडळाच्या दहा जणांना अटक

गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. ...

देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी - Marathi News | people step out to see decorations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

गणशाेत्सवाचा अाठव्या दिवशी नागरिकांनी शहरातील देखावे पाहण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती. ...

स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav, which enhances inspiration and enthusiasm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव

सध्या आपण बाप्पाच्या सोबत आहोत. तसे आपण तब्बल दहा दिवस राहात असूनही आपल्याला किती करू आणि काय करू असे या आवडत्या पाहुण्यासाठी होते. ...

#puneribappa : पाणीपुरीपासून साकारला बाप्पा  - Marathi News | #puneribappa: Bappa created from Panipuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#puneribappa : पाणीपुरीपासून साकारला बाप्पा 

पाणीपुरीतून गणेशाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न पुण्यातील गुडमेवार कुटुंबीयांनी साकारली आहे.  ...

डुबेरे जनता विद्यालयात श्रींचे पर्यावरणपूरक विसर्जन - Marathi News |  Shree's environmental clear immersion in Dubere Janata Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डुबेरे जनता विद्यालयात श्रींचे पर्यावरणपूरक विसर्जन

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयात गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. ...

Ganpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र - Marathi News | marathi film celebrities came together in Ganpati Festival with Kalavant dhol tasha pathak at mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ganpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरा - Marathi News | Sindhudurg: The city of Sawantwadi emphasis on cleanliness, garbage due to fireworks | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरा

सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. ...

Ganpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा - Marathi News | Ganpati Festival in Nagpur | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :Ganpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा

  नागपूरमध्ये मेट्रोवर बाप्पा विराजमान झाला आहे. ...