बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganesh Chaturthi 2024: ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे, बाप्पा मोठ्या ओढीने आणि गोडीने भक्तांच्या भेटीला येतो, त्यावेळी आपले आचरण कसे हवे हे सांगणारा लेख! ...
गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. ...
गणेशोत्सवात भाविकांना रात्रीच्या वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला रंगीबेरंगी फुलापानांची आरास करण्यासाठी भाविकांनी दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. ...
How To Make Besan Ladoo: बेसन कच्चं राहिलं तर लाडू टाळूला चिकटतो. म्हणूनच बेसन लाडू करण्याची ही एक खास रेसिपी बघा... यामध्ये आपण बेसन विकत न आणता घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. (simple recipe of besan ladoo in marathi) ...