Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
रविवारी दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर आणि जूहू चौपाटीवर मोठा जनसागर उसळणार आहे. ...
विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे. ...
: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...
उद्या, रविवारी गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेत. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून पृथ्वीतलावरील आगत-स्वागत, आवडत्या खीर-मोदकांसह पंचपक्वान्नांच्या भोजनानं तृप्त होऊन जाताना त्यांना नक्कीच आनंद झालाय. ...
ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे. ...