Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत. ...
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणा ...
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील मारूती ढेपसे हे दिव्यांग असून, दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र, कोणतीही दुचाकी दुरूस्त करण्यात ते निष्णात आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळं काही करण्याचा ध्यास ढेपसे यांनी घेतला होता. स्वत: मूषक वेश परिधान ...
न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. ...