Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
ढोल, बँजो, संबळ वाद्याच्या तालासुरात विविध कलागुणांचे दर्शन घडवित येवल्यातील विविध गणेश मंडळानी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. झांज, काठी लाठी, झांज यासह विविध आगगोळ्यांच्या प्रात्यक्षिकासह क्षत्रिय समाज मंडळाने जुनी आखाडी मच्छ, कच्छ, वराह अवतार, गणपत ...
घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोली ...
नाशिक : विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ कुटुंबीयांसमवेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक पाय घसरून पाण्यात पडला व गाळात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़२३) सायंकाळी घडली़ चेतन दिनकर बोराडे (२२, रा ...