Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
त्यानंतर सलग ६ दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकॉप्टरद्वारे साईशचा समुद्रात शोध घेत होते. अखेर आज राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला आहे. ...
गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. ...