लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गौरी- गणपतीच्या सणासाठी करा मोत्यांचा साज! बघा मोत्याच्या दागिन्यांचे देखणे सुंदर प्रकार - Marathi News | pearl jewellery, pearl earrings, chichpeti and tanmani, latest designs in pearl jewellery, motyachye dagine | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी- गणपतीच्या सणासाठी करा मोत्यांचा साज! बघा मोत्याच्या दागिन्यांचे देखणे सुंदर प्रकार

...

Rishi Panchami 2024: तुम्हाला तुमचे गोत्र महितीय? मग त्या ऋषींच्या कार्याची ओळखही करून घ्या! - Marathi News | Rishi Panchami 2024: Do you know your gotra? Then get to know the work of those sages! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rishi Panchami 2024: तुम्हाला तुमचे गोत्र महितीय? मग त्या ऋषींच्या कार्याची ओळखही करून घ्या!

Rishi Panchami 2024: ऋषी आणि कृषी यांचे ऋणनिर्देश करण्याचा आजचा दिवस. या सणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा - Marathi News | Ganesha of Shrimant Bhausaheb Rangari Public Trust seated in Varad Vigneshwar Wada in the resence of devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी  सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'वरद विघ्नेश्वर वाड्यात' विराजमान ...

ढोल-ताशांचा गजर अन् मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पा विराजमान ! - Marathi News | Ganapati was installed with the sound of traditional instruments and an attractive procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल-ताशांचा गजर अन् मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पा विराजमान !

पुण्यात पारंपरिक वाद्यांचा नाद अन् आकर्षक मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

घरोघरी विराजमान गणपती बाप्पा! लहान-थोरापासून सर्वांनी केले बाप्पांचे स्वागत - Marathi News | little ones and everyone to welcome Ganapati Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरोघरी विराजमान गणपती बाप्पा! लहान-थोरापासून सर्वांनी केले बाप्पांचे स्वागत

पुण्यात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत घराघरात ऐकायला मिळाला. ...

"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते..,  - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole video prayed for girls saftey to ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते.., 

सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. ...

'बाप्पा'चा जयघोष, वाद्यांचा दणदणाट अन् मंगलमय वातावरण; कोल्हापुरात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन - Marathi News | Arrival of beloved Ganaraya in Kolhapur in unprecedented excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'बाप्पा'चा जयघोष, वाद्यांचा दणदणाट अन् मंगलमय वातावरण; कोल्हापुरात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन

कोल्हापूर : 'गणपती बाप्पा मोरया…'चा जयघोष, कपाळाला भगव्या पट्या, डोक्यावर भगव्या आणि फरच्या टोप्या, हातात टाळ, घंटी, पारंपरिक वाद्यांचा ... ...

मंगलमूर्ती मोरया! सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ जटोली शिवमंदिरात विराजमान - Marathi News | Mangalmurti MoryaSplendid procession from lion chariot Dagdusheth ganpati enthroned in Jatoli Shiva temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ जटोली शिवमंदिरात विराजमान

मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ...