बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
पान, विड्याला कात चुना लावल्याशिवाय पानाचा विडा रंगत नाही; परंतु सणासुदीमुळे कात चुना लावल्याविनाच पानाचा विडा रंगला आहे. मागणी वाढल्याने नागवेली पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, यामुळे तरी शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे. ...
Gauri Puja 2024: ठिकठिकाणच्या रीतीभाती वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागील भक्तिभाव सारखाच असतो, मुखवट्याऐवजी खड्यांच्या गौरी वापरण्यामागे आहे तसेच कारण! ...