लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा आशादायी ठरणार, बाप्पाच्या कृपेने अवघड प्रश्न सुटणार! - Marathi News | Tarot Card: According to the Tarot card, the coming week will be promising, difficult questions will be solved with the grace of Bappa! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा आशादायी ठरणार, बाप्पाच्या कृपेने अवघड प्रश्न सुटणार!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून किंवा राशीनुसार तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.  ...

पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले - Marathi News | celebrity dance on aarti at arjun bijlani home in ganpati festival netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

देवाच्या दारात कलाकारांचा पार्टी डान्स, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी ...

Ganesh Festival 2025: अमुक एक बाप्पाच नवसाला पावतो का? धर्मशास्त्रात मिळते उत्तर! - Marathi News | Ganesh Festival 2025: Does only a certain Bappa get Navsa? The answer is found in the scriptures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2025: अमुक एक बाप्पाच नवसाला पावतो का? धर्मशास्त्रात मिळते उत्तर!

Ganesh Festival 2025: गणेश उत्सवाचा एक एक दिवस म्हणजे वाढती गर्दी आणि दर्शनाशी अधीरता, याबाबत धर्मशास्त्रात दिलेले स्पष्टीकरण अवश्य वाचा. ...

Pune Metro: शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार सुरू - Marathi News | Devotees will be able to enjoy the sights in the central part of the city; 2 entrances to Kasba Metro Station opened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार

शहराच्या मध्यवस्तीमध्ये गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांनी कसबा मेट्रो स्थानकावर उतरावे. तेथून गणपती पाहून परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकावरून करावा - मेट्रोचे आवाहन ...

Ganesh Festival 2025: उंदीर मामा की जय, हा जयघोष चुकीचा आहे; का ते जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Festival 2025: Hail to the rat mama, this chant is wrong; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2025: उंदीर मामा की जय, हा जयघोष चुकीचा आहे; का ते जाणून घ्या!

Ganesh Festival 2025: गणपती उत्सवात मूळ परंपरा सोडून नवनवे पायंडे पाडले जात आहेत, जे वेळीच सुधारले नाहीत तर भविष्यात ती प्रथा होऊन बसेल! ...

मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग - Marathi News | ganeshotsav 2025 adinath kothare took blessings of lalbaugcha raja and mumbaicha raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग

अभिनेता निर्माता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने नुकतंच लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. आदिनाथने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर करून लालबागच्या राजाच्या दरबारातली खास झलक प्रेक्षकांना दिली आहे.  ...

Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून - Marathi News | Ganpati Visarjan 2025: During the immersion of Bappa, the water of the Jagbudi river rose and three people were swept away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् रत्नागिरीमध्ये तिघे गेले वाहून

गणरायाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना रत्नागिरीत दुर्दैवी घटना घडली.  ...

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! 'लाखात एक आमचा दादा' फेम मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव - Marathi News | lakhat ek amcha dada fame actress tulaja aka mrunmayi gondhalekar celebrate ganeshotsav 2 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! 'लाखात एक आमचा दादा' फेम मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिच्या घरीही बाप्पाचं आगमन होतं. यंदा मालिकेमुळे मृण्मयीला दोनदा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. ...