Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले. ...
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्या ...
गणपतीला (Ganpati festival) नैवेद्य म्हणून नवीन पध्दतीची खीर करायची असल्यास मखाण्यांची शाही खीर (how to make fox nut shahi kheer) करावी. मखाण्यांचा चटपटीत रायताही (how to make fox nut raita) छान लागतो. ...