शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : निर्बंधमुक्त गणेशोत्सव! उत्साहाला उधाण; पुण्यातील मानाच्या गणेशांची वाजत गाजत प्रतिष्ठापना

सांगली : पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव

नागपूर : असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे

वर्धा : विघुत तारांच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान

सखी : गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचे ४ उपयोग, निर्माल्य टाकून देऊ नका, असा खास वापर करा.. 

बुलढाणा : अय्याजी लोकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, लाकडी मूर्ती असलेला मानाची गणपती

सोलापूर : गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

अकोला : बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, मिटकरींनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

सखी : गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स...

पुणे : शारदा - गणपती! अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची थाटात मिरवणूक