लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: Why and how were the words 'Bappa' and 'Morya' added before the name of Ganesha? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पा म्हटल्यावर एकासुरात मोरया असा गजर आपण करतो, पण गणपतीला हे दोन्ही शब्द कसे जोडले गेले त्याची गोष्ट जाणून घेऊ.  ...

रुपाली भोसलेने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी 'अशी' केली तयारी, पाहा Video - Marathi News | Ganpati Festival Live Updates 2025 Rupali Bhosale Preparation Welcome Ganpati Bappa Share Video On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपाली भोसलेने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी 'अशी' केली तयारी, पाहा Video

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. ...

गौरी-गणपती घरी येतात सोबत आणतात सुखसमाधान, आपल्या माणसांसह भरुन जातं घर आनंदानं... - Marathi News | Ganesh Utsav 2025 Ganesh Utsav Celebration With Family family moments during ganesh festival | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपती घरी येतात सोबत आणतात सुखसमाधान, आपल्या माणसांसह भरुन जातं घर आनंदानं...

Ganesh Utsav 2025 : Ganesh Utsav Celebration With Family : family moments during ganesh festival : मनावर साचलेली काजळी पुसून टाकणारे आनंदी दिवस. ...

चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू - Marathi News | Additional MEMO on Chiplun-Panvel railway line | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू

Konkan Railway News: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...

प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा! - Marathi News | The life of Shrimant Bhausaheb Rangari Bappa will be celebrated by inspiring spiritual speaker Jaya Kishori! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

वाजत-गाजत निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची मिरवणूक ...

काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम! - Marathi News | Ganesh idols presented to three mandals in Kashmir Valley; A commendable initiative by the esteemed Ganesh Mandal along with Puneet Balan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ...

गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता  - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: Rain on the arrival of Ganesha is an auspicious sign; Heavy rains are likely this year too | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

Ganesh Chaturthi 2025: गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला, आताही त्याने बाप्पाच्या आगमनाच्या वेळी बरसण्याची तयारी केलेली दिसतेय; त्यातच नक्षत्राचाही प्रभाव! ...

अभिनेत्रीने घरीच घडवली मातीपासून गणरायाची क्यूट मूर्ती, म्हणते- "मूर्ती बनवताना दडपण येतं पण..." - Marathi News | ganeshotsav 2025 actress sayali patil made ganesh idol from clay watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीने घरीच घडवली मातीपासून गणरायाची क्यूट मूर्ती, म्हणते- "मूर्ती बनवताना दडपण येतं पण..."

नेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. तर अनेक कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री सायली पाटीलदेखील दरवर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवते.  ...