Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganesh Visarjan Thane: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी दुःखद घटना घडली. विसर्जन सुरू असताना पाच तरुण बुडाले. दोघांना वाचवण्यात यश आले, पण... ...
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर जलसाठ्चांमध्ये मूर्ती नेल्या जात असताना, भव्य समारंभाची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर, बाल्कनींमध्ये, झाडांवर आणि खांबांवर बसलेले दिसले. ...
मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी पटेल रस्त्याच्या नाक्यावर झाडास व अन्यत्र हात लागला असता प्रतीक शाह या कार्यकर्त्यास विजेचा जबर शॉक लागून तो तिकडेच चिकटला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा क ...
पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. ...