ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
How To Make Karanji: गणपती, महालक्ष्मी या सणासुदीच्या निमित्ताने करंज्या करणार असाल तर परफेक्ट करंजी कशी करायची याची ही सोपी रेसिपी एकदा बघून घ्या...(simple recipe of making karanji) ...
Ganesh Chaturthi 2024 Pran Pratishtha Puja Vidhi In Marathi: गणपतीत अनेकदा भटजी मिळत नाहीत. अशावेळी पूजा कशी करावी, असा प्रश्न येतो. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत जाणून घ्या... ...
यंदाच्या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केले आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण हुबेहूब उभारले आहे. ...
Ganpati Decoration Ideas: यंदाच्या गणपतीसाठी कसं डेकोरेशन करावं, असा प्रश्न पडला असेल तर या काही टिप्स बघा....(easy and simple tips for ganapati decoration) ...