शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

ठाणे : खड्ड्यांतूनच ३१ हजार मूर्तींचे विसर्जन , जिल्ह्यात सर्वत्र विसर्जन घाटांवर सुसज्ज व्यवस्था

ठाणे : बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

ठाणे : सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर, केडीएमसीची जय्यत तयारी : विद्यार्थी करणार निर्माल्याचे संकलन

ठाणे : विसर्जन मिरवणुका निघणार खड्ड्यांतूनच

वसई विरार : बाप्पांच्या निरोपासाठी सज्जता, ३२०० पोलीस आणि जवान तैनात : ध्वनिप्रदूषण टाळा, वाहतुकीत बदल

पुणे : आवाज वाढवू नको डीजे, तुला बाप्पाची शपथ...

पुणे : मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, गर्दीवर राहणार सीसीटीव्हीची नजर

पुणे : गर्दीत तरुणीला भोवळ, खाकीच्या माणुसकीने ‘ती’ला जीवदान, गणपतीचे दर्शन घेतानाची घटना

पुणे : विसर्जनानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल, प्रमुख १७ रस्ते बंद : पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे : मिरवणुकीमुळे बसमार्गात बदल, मध्यवस्तीतील काही मार्ग बंद : पर्यायी मार्गावरुन सेवा