शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

रायगड : साखरचौथच्या गणरायाला निरोप, जिल्ह्यातील 630 गणपतींचे विसर्जन

पुणे : पर्यावरणपूरक विसर्जनाची गरज अधोरेखित, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, सगळ्यांचाच सुधारणावादी असल्याचा दावा

महाराष्ट्र : पर्यावरणपूरक विसर्जनाला हरताळ फासण्याची शासनाकडून गंभीर दखल, शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; कारणे दाखवा नोटीस बजावली

महाराष्ट्र : लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

आंतरराष्ट्रीय : सॅन फ्रांसिस्कोमध्ये गणेशोत्सवात निनादला पारंपारिक वाद्यांचा गजर

मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अपर्ण केलेल्या सोन्या-चांदीच्या मुर्त्या

महाराष्ट्र : लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवी; भक्तांनी अर्पण केल्या जुन्या नोटा

मुंबई : समुद्रात बुडणा-या तिघांना पोलिसांनी वाचविले : शिवडी पोलिसांची कामगिरी

रायगड : आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना

संपादकीय : आदर्श लोकोत्सव