लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024 , मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणपती विसर्जन: मुंबई महापालिकेच्या ५ महत्त्वाच्या सूचना; भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | ganapati visarjan 2024 know 5 important instructions of mumbai municipal corporation and an appeal to devotees to be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती विसर्जन: मुंबई महापालिकेच्या ५ महत्त्वाच्या सूचना; भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन

Ganpati Visarjan 2024: काही सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. ...

कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी - Marathi News | commissioner inspected durgadi ganesh ghat of kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख संजय जाधव उपस्थित होते. ...

गणेश चतुर्थी: मराठीत गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; बाप्पा इच्छापूर्ती करेल! - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite regularly this shree sankatnashan ganpati stotra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: मराठीत गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; बाप्पा इच्छापूर्ती करेल!

Ganesh Chaturthi 2024: श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र म्हणणे अत्यंत शुभफलाची प्राप्ती करून देणारे लाभदायक मानले जाते. ...

Pune Ganeshotsav: पुणेकर बाप्पामय; गुरूजी झाले बिझी, घरच्या घरी करता येईल पूजा-विधी - Marathi News | Guruji became busy puja rituals can be done at home pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: पुणेकर बाप्पामय; गुरूजी झाले बिझी, घरच्या घरी करता येईल पूजा-विधी

गुरूजींना प्रचंड मागणी असल्याने अनेकांच्या घरी गुरूजी पोहोचू शकणार नाहीत, तरीही भाविकांना घरच्या घरी पूजा करता येणार ...

गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात १० दिवस अत्यंत प्रभावी ‘गणपती अथर्वशीर्ष’ न चुकता पठण करा - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite daily most impactful and highly effective ganpati atharvashirsha stotra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: गणेशोत्सवात १० दिवस अत्यंत प्रभावी ‘गणपती अथर्वशीर्ष’ न चुकता पठण करा

Ganesh Chaturthi 2024 Ganapati Atharvashirsha: गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. गणेशोत्सवाच्या काळात नक्कीच याचे पठण करावे. म्हणणे शक्य नसेल तर मनापासून श्रवण करावे. फलश्रुतीसह जाणून घ्या... ...

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला  - Marathi News | Relief for Mumbaikars coming to Konkan during Ganeshotsav The second tunnel in Kashedi is also open for Mumbaikars | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गती ...

पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस - Marathi News | Liquor shops closed in this area during 10 days of Ganeshotsav in Pune So three days for the whole city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

गणेशोत्सवात काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय ...

गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite this ganpati aarti during ganesh utsav | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या

Ganesh Chaturthi 2024: गणपतीत आरत्या म्हणणे हा आनंद सोहळा असतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तल्लीन होऊन तास तासभर आरत्या करतात. ...