बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Anant Chaturdashi Ganpati Visarjan 2024: मंगळवारी गणपती विसर्जन करावे की नाही? अनंत चतुर्दशी सकाळीच संपते, मग त्यापूर्वीच विसर्जन करायचे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या... ...