यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
गणपत गायकवाड - Ganpat Gaikwad FOLLOW Ganpat gaikwad, Latest Marathi News गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली. Read More
पोलिसांनी सहा आरोपीं विरोधात केला गुन्हा दाखल, घटनेमुळे एकच खळबळ ...
महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातुन डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवूनही आ. गायकवाड समर्थक न्यायालय परिसरात हजर होते ...
Ganpat Gaikwad Firing Latest News: गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील २ फेब्रुवारी रोजी गोळीबाराचा प्रकार झाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदाराने गोळ्या झाडल्या. ...
या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी हा संघर्ष आणखी टोकाचा होईल. लोकसभेत भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला किती महत्त्व दिले जाईल हा प्रश्नच आहे ...
आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्याप फरार असून दोघेही पोलिसांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ...