यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...