लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गंगापूर धरण

गंगापूर धरण

Gangapur dam, Latest Marathi News

गंगापूर धरण क्षेत्रात प्रवेश बंदी : पोलिसांकडून धडक कारवाई - Marathi News | Entrance to Gangapur dam area: Police action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण क्षेत्रात प्रवेश बंदी : पोलिसांकडून धडक कारवाई

धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपुर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलीसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्य ...

गंगापूर धरणातून विसर्ग घटला; गोदावरीची पातळी घटली - Marathi News | Gangapur dam disbanded; Godavari level decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून विसर्ग घटला; गोदावरीची पातळी घटली

गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधा-यातून ११ हजार क्यूसेक ...

गंगापूर धरण @ ९० टक्के ! - Marathi News | Gangapur dam @ 90 percent! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण @ ९० टक्के !

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. ...

पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद - Marathi News | no Rainfall: Gangapur dam reservoir 76%; Off the descharge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद

पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्ण ...

पोलिसांना अज्ञात धमकी; नाशिकच्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ - Marathi News | Unknown threat to police; The increase in security of Gangapur dam in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना अज्ञात धमकी; नाशिकच्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ

पोलिसांना व बॉम्बशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या पसिरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. ...

गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | gangapur dam full by heavy rainfall | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक - मंगळवारी (17 जुलै) सकाळी 6 वाजता गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...

गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग - Marathi News |  Increase in the level of Godavari: Continuous water flow from Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...

गंगापूर धरणात सिडकोतील युवकाची आत्महत्या - Marathi News | CIDCO's youth suicide in Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणात सिडकोतील युवकाची आत्महत्या

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सिडकोतील युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२०) सकाळी उघडकीस आली़ सागर बाळासाहेब सोनवणे (३३,रा़ उत्तमनगर, सिडको, मूळ रा़ घर नं.९, शिंपीलेन, निफाड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ ...