पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजता सोडण्यात आलेल्या ११ हजार क्युसेकच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित आहे. दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्य ...
नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची ... ...
जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली की दरवर्षी पावसाळ्यात‘क्युसेक’, मिमी, टीएमसी, एमसीएफटी असे शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळही उडतो तर काहींना त्याचे कुतुहलही वाटते. ...