गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दु ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसा ...
गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग ...
शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा हा रविवारी (दि.२५) रात्री ८ वाजेपर्यंत ६३.६२ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणात सध्या ३ हजार ५८२ दलघफु इतका पाणीसाठा आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी दिवसभर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा ...
गंगापुर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८मिमी इतका पाऊस गंगापुर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापुर धरण समुहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल् ...
गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. ...
गंगापुर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलिकडे 'नाईट पार्टी कल्चर'च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ...