नाशिक शहर व जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पाणी पुरविणाºया गंगापूर धरण परिसरात पर्यटनाला चांगला वाव असतानादेखील अधिकाºयांच्या अनास्थेचे बळी ठरलेले गंगापूर धरण व परिसरात पर्यटनाला अद्यापपावेतो सुरु वात न झाल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला ...
: गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धर ...
पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वे ...
दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...
गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. ...
धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपुर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलीसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्य ...
गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधा-यातून ११ हजार क्यूसेक ...
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. ...