लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
स्कॉटलंडमध्येही घुमला बाप्पाचा गजर, ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ साजरा - Marathi News | installation of Ganapati Bappa in Scotland | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्कॉटलंडमध्येही घुमला बाप्पाचा गजर, ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ साजरा

अश्विनी भाटवडेकर ठाणे, दि. 4 - गणपती बाप्पा म्हटले की, सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण येते, त्यातही महाराष्ट्रीयन माणसाच्या तर विशेषच. मराठी ... ...

स्कॉटलंडमध्येही घुमला बाप्पाचा गजर, ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ साजरा - Marathi News | installation of Ganapati Bappa in Scotland-1 | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :स्कॉटलंडमध्येही घुमला बाप्पाचा गजर, ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ साजरा

आधी वंदू तूज मोरया - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! - Marathi News | Ganapati Bappa Morya, come early next year! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आधी वंदू तूज मोरया - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? याचे कारण असे आहे की कधी कधी... ...

गर्दीत तरुणीला भोवळ, खाकीच्या माणुसकीने ‘ती’ला जीवदान, गणपतीचे दर्शन घेतानाची घटना - Marathi News |  The girl in the crowd, Bhawal, Khaki humanity, 'Ti', life of Ganapati Darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्दीत तरुणीला भोवळ, खाकीच्या माणुसकीने ‘ती’ला जीवदान, गणपतीचे दर्शन घेतानाची घटना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती... ...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या - Marathi News | Ganapati Bappa Morya, early this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणपतीच्या विसर्जनाने आज होत आहे. सार्वजनिक रीतीने साज-या होणा-या धार्मिक उत्सवात महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात प्राचीन उत्सव समजला जातो. ...

स्कॉटलंडमध्येही बाप्पाचा गजर - Marathi News | installation ganapati bappa scotland | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :स्कॉटलंडमध्येही बाप्पाचा गजर

ठाण्यात ७११ सार्वजनिक तर ३० हजार ३०४ घरगुती श्रींच्या मूर्तींचे होणार विसर्जन, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्हीची करडी नजर - Marathi News | Thane will have 711 public and 30 thousand 304 domestic idols to be immersed, drone cameras, CCTVs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ७११ सार्वजनिक तर ३० हजार ३०४ घरगुती श्रींच्या मूर्तींचे होणार विसर्जन, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्हीची करडी नजर

ड्रोन कॅमेऱ्यांसह सीसीटीव्हीद्वारे विसर्जन घाटांवरील अगदी बारीक सारीक हालचालींवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यासह वरीष्ठ अधिकारी हे थेट पोलीस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवणार आहेत. ...

अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल - Marathi News | 8 special local trains leaving Central Railway on Anant Chaturdashi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल

अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे 8 विशेष गाड्या सोडणार आहे. ...