बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. ...
महाराष्ट्र हे विविध संस्कृतीने नटलेले राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देश पातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फड ...
राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. ...