लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
आता बाप्पाच्या मंडपाची परवानगी झाली सुलभ! - Marathi News | Now Bappa Mandal's permission is easy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता बाप्पाच्या मंडपाची परवानगी झाली सुलभ!

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात मंडपासाठी मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र परवानगी घेण्यास बराच वेळ लागत होता. ...

थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड - Marathi News | The ban on thermocol, the unemployed Kurhad from hundreds of artists from Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड

थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या स ...

सातारा :  गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पालिकेपासून, प्रशासनाची माहिती - Marathi News | Satara: Commencement of Ganeshotsav's immersion procession started from the municipality, administration information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पालिकेपासून, प्रशासनाची माहिती

सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून ...

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका - Marathi News | The sculpture started for Ganeshotsav, this year also witnessed inflation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका

वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. ...

गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘आॅनलाइन’ परवानगी - Marathi News |  'Online' permission for Ganeshotsav mandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘आॅनलाइन’ परवानगी

मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...

गरीब, हुशार विद्यार्थ्यांना गणेश मंडळांचा आधार - Marathi News |  Ganesh Mandal's support for poor, intelligent students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब, हुशार विद्यार्थ्यांना गणेश मंडळांचा आधार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गुणवान विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

रत्नागिरी :  देवरुखात तीन महिने अगोदरच गणेशमूर्ती दाखल - Marathi News | Ratnagiri: Three months before Dehurukha, Ganesh idol has been filed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  देवरुखात तीन महिने अगोदरच गणेशमूर्ती दाखल

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपता म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे १३ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणाऱ्या गणेश चित ...

कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला  ‘मैत्री मेळावा’ - Marathi News | 'Friendship programme' in Kondhwa Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला  ‘मैत्री मेळावा’

आपल्या कृतीतून शांतता, सामाजिक ऐक्य , बांधिलकी जपणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळे व कार्यकर्त्यांचा मैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...