बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्या ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर ...
झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत. ...
महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. ...
नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विव ...