बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ...
नेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. तर अनेक कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री सायली पाटीलदेखील दरवर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवते. ...
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलिस लक्ष ठ ...
दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री मनवा नाईक हिनेदेखील यंदा स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरीही दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. पण, यावर्षी मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी बाप्पा विराजमान होणार नाहीत. यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं आहे. ...
Lalbaugcha Raja 2025 First Look Photos: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची २०२५ची पहिली झलक समोर आली आहे. ...
Ganesh Chaturthi 2025 Sthapana Time: यावर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून, त्या दिवशी गणेश आगमन होणार आहे. गणेश पुजनाचा मुहुर्त आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त गणेशोत्सव पोर्टल व ‘आला रे आला... राज्य महोत्सव आला..’ या गीताचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालय ...