बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मराठी आणि हिंदी कलाकारांच्या घरीही यंदा बाप्पा विराजमान झाले आहे. अभिनेत्री सई लोकूरच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. सईने गणेशोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत. ...
काही कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती घडवतात. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्यानेही यंदा शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती घडवली आहे. ...
Ganesh Chaturthi News: श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ आता कुठे मंदावलेला असतो. भवतालाने हिरवा शालू ल्यालेला असतो. सृष्टीमध्ये नवे चैतन्य असते. अशावेळी गणरायांचे आगमन होते. जगणे तसे काही सोपे नाही. दुःख कमी नाही. विघ्नाची वार्ता नित्याची. अशावेळी गणरायांचा ...
Konkan Railway News: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...