बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदाही पहिल्या दिवसापासूनच सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ हिनेदेखील 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं. ...
Mumbai Ganesh Mahotsav: गणेशोत्सवानिमित्त गणेश गल्ली अर्थातच 'मुंबईच्या राजा'पासून तेजूकाया मेन्शनपर्यंत आणि काळाचौकी येथील महागणपतीपासून चिंचपोकळीच्या 'चिंतामणी 'पर्यंतचा परिसर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी फुलून गेला आहे. ...
Maharashtra Political Update: राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाणार असे चित्र असताना ते फडणवीस यांच्याही तितक्याच संपर्कात असतात. पक्ष म्हणून भाजपचीही नक्की भूमिका कळत नाही! ...
Ganesh Chaturthi गणेशमूर्तीच्या विक्रीकरिता दिलेली सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडविण्यात आलेले अपयश यामुळे पलायन केलेला मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (२८) याला विष्णूनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेले होते. जान्हवीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...