बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स ...
महापालिका दरवर्षी शहरातील तलाव , खाडी किनारे , नदी व समुद्र किनारी विसर्जनाची सोया करते . यंदा कोरोना संक्रमण मुळे महापालिकेने सर्व विसर्जन ठिकाणे बंद केली आहेत . ...
ज्या कोकणाने शिवसेनेला व सरकारला भरभरून दिले त्या सरकारला कोकणातील चाकरमान्यांसाठी 100 कोटी रूपयांचा छोटासा आर्थिक भार सोसता आला नाही हे कोकणवासीयांसाठी दुर्दैवी आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. ...
Konkan Railway: गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. ...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. ...