बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे, तर अनेक मंडळांनी यंदाचा उत्सव रद्द केला आहे. शिवाय घरगुती गणेशोत्सवाला देखील मर्यादा आल्या आहेत. ...
कोरोनाकाळात सध्या गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनावर काही बंधने आली असली तरी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाप्पाचे भक्त कोठेही असले तरी ते गणेशोत्सव साजरा करतातच. ...
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोल ...