लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी? त्यामुळे देवत्त्व कसे येते, वाचा! - Marathi News | Why should idols be revered in the Scriptures? So read how divinity comes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी? त्यामुळे देवत्त्व कसे येते, वाचा!

शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा, प्रतिष्ठा करणे सांगितले आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत. ...

गणेशोत्सव मंडळांना शुल्क माफी व कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी - Marathi News | Demand for fee waiver and corona vaccine for Ganeshotsav Mandals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणेशोत्सव मंडळांना शुल्क माफी व कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी

महापालिकेने श्री गणेशोत्सव मंडळांची यादी मागवून घेऊन त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांना लस देण्यासाठी विभागवार विशेष लसीकरण सत्र आयोजित करावे. ...

गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार   - Marathi News | Good news to Ganesha devotees! 800 buses from Thane ST department will go to Konkan for Ganeshotsav; Booking will start from this date | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

Ganeshotsav 2021: सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...

गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती - Marathi News | 2200 st buses to leave for Konkan Ganeshotsav said minister anil parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. १६ जुलैपासून आरक्षण करता येणार. ...

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग - Marathi News | Good news! 2200 ST Bus to be released in Konkan for Ganeshotsav; Booking from July 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग

सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. ...

राज्य सरकारच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियमावलीचे गोरेगाव प्रवासी संघाने केले अभिनंदन - Marathi News | Goregaon Pravasi Sangh congratulates the state government on the upcoming Ganeshotsav new rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियमावलीचे गोरेगाव प्रवासी संघाने केले अभिनंदन

Ganeshotsav In Maharashtra : अतिशय योग्य नियमावली केल्याचं सांगत गोरेगाव प्रवासी संघाच्या अध्यक्षांकडून स्वागत. गणेशोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केली होती नियमावली. ...

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात : आशिष शेलार - Marathi News | bjp leader ashish shelar slams thackeray sarkar over ganeshotsav new rules in maharashtra coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात : आशिष शेलार

गणेशोत्सवाबाबत लादलेल्या अटी जाचक असल्याचं शेलार यांचं वक्तव्य. गणेशोत्सवावरील लादण्यात आलेले निर्बंध एकतर्फी असल्याची शेलार यांची प्रतिक्रिया. ...

ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन - Marathi News | Thane A solution soon Guardian Minister assures Ganeshotsav committee coronavirus pandemic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

Ganeshotsav Thane : गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी. राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन. ...