बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी मंडळानी सर्व वाद्ययंत्रे बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. ...
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने गणेशोत्सव काळातील निर्माल्याचे संकलन करणे व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्या वर्षात पदार्पण केले. ...
आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पलूस आणि कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले यावेळी हणमंतनगर चिंचणी येथील राजमुद्रा मंडळालाही भेट दिली. ...
विविध मंडळांनी आपले ध्वज तयार केले असून हे रंगीबेरंगी ध्वज फडकवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र कोल्हापूरमधल्या मिरजकर तिकटीवर शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाले. ...