लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी एका क्लिकवर, जाणून घ्या सोपी पद्धत... - Marathi News | Permit for Public Ganesha Mandals in Mumbai One Click Know Easy Method | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी एका क्लिकवर, जाणून घ्या सोपी पद्धत...

...

पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक - Marathi News | Don't step on the belly of POP's Ganesha Murtikars, stop the Mumbai Municipality's Dhadash session, Ashish Shelar is aggressive against the action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा''

POP Ganesh Murti : मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत.आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, या तारखेपासून सुरू होणार आरक्षण - Marathi News | Konkan Railway: Special trains of Konkan Railway for Ganeshotsav, reservation will start from this date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, या तारखेपासून सुरू होणार आरक्षण

Special Trains Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा' - Marathi News | Bappa of Dagdusheth will sit in the grand replica of Prabhu Shri Ram Mandir in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती उभारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती ...

गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील  - Marathi News | How to travel by train for Ganeshotsav, you tell...Check tickets :MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. ...

Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा - Marathi News | It is better not to see the laser show in the procession precaution of eye | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा

पाच मिलिपेक्षा अधिक पॉवर धोकादायकच... ...

साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन  - Marathi News | After a procession of seventeen and a half hours, the king of Andheri was immersed in the sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

अंधेरी राज्याच्या मंडपातून हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात,वाजत-गाजत मिरवणूक निघाली. ...

नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Immersion of 1.5 lakh Ganesha idols in Nagpur; Citizens' response to environment-friendly Ganpati immersion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

१४२.२५ टन निर्माल्य संकलन ...