बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सध्या राज्यातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. ट्रेन, विमान आणि मिळेल त्या गाडीने चाकरमान्यांसोबत बाप्पानेही मजल-दरमजल करत परदेशापर्यंत उडी मारली आहे. ...
- मनीषा मिठबावकरआजचा दिवस खास आहे, कारण आज बाप्पाचं आगमन होत आहे. आज आपण त्याची प्रतिष्ठापना करणार. त्याला गोडधोडाचा नैवेद्य दाखवणार. टाळ-मृदंग आरतीच्या तालात त्याचा जागर घालणार. पण केवळ एवढं करून बाप्पा जागा होईल? बाप्पा केवळ मूर्तीरूपातच आहे का? न ...
मुंबई आणि उपनगरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सव कालावधीत घराबाहेर पडणा-यांची अर्थात भाविकांची कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. ...
ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही न केल्यामुळे ...
पुणे, दि. 24- गणेशोत्सवाच्या काळामध्ये महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आलं असून महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोणत्याही महिलेची त्रासाला सामोरं जावं लागू नये ही पोलिसांसह संपुर्ण पुणेकरांची जबाबदारी आ ...
रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथम ...
पुणे महापालिकेनं आयोजित केलेल्या ''तुम्हीच करा, तुमची गणेशमूर्ती'' या उपक्रमात 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे. ...