बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला ...
विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले. ...
श्री गणेशाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे ...
गिरणगावच्या भायखळा विभागातील घोडपदेव परिसरात असलेल्या ‘घोडपदेवचा राजा’ मंडळाने, यंदा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या संगोपनाचा वसा हाती घेतला आहे. ...
गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ...