लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: When should Ganesh Sthapana be performed and when should Jyeshtha Gauri be worshipped? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती

Ganesh Chaturthi 2025 Sthapana Time: यावर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून, त्या दिवशी गणेश आगमन होणार आहे. गणेश पुजनाचा मुहुर्त आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...

‘आला रे आला... राज्य महोत्सव’ गीताचे लोकार्पण - Marathi News | Unveiling of the song 'Aala Re Aala... Rajya Mahotsav' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आला रे आला... राज्य महोत्सव’ गीताचे लोकार्पण

Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त गणेशोत्सव पोर्टल व ‘आला रे आला... राज्य महोत्सव आला..’ या गीताचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालय ...

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास - Marathi News | Toll waiver for vehicles going to Konkan, passes will be available on specific roads till September 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...

गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी सरकारकडून ११ कोटींचा निधी - Marathi News | Government funds Rs 11 crore for Ganeshotsav state festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी सरकारकडून ११ कोटींचा निधी

गणेशोत्सव या वर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज ...

गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका - Marathi News | Play Marathi songs during Ganeshotsav Coordination Committee insists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका

पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या मुंबईच्या गणेशोत्सवाचे आधुनिकतेच्या नावाखाली बाजारीकरण ...

गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा - Marathi News | Uddhav Thackeray criticism at the Ganeshotsav mandal meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ठाकरे यांची टीका ...

गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का? - Marathi News | BMC impose a fine of Rs 2000 per pothole on councils violating the rules this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का?

अनेक मंडळे मंडप उभारणीसाठी वीजजोडणी किंवा मंडपबांधणीच्या कामात रस्ते खोदून ठेवतात ...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा 'प्रकाश';बेस्ट निर्णयामुळे सजणार भक्तीची आरास - Marathi News | BEST decided to provide electricity supply to sarvajanik ganeshotsav mandal at residential concessional rates. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा 'प्रकाश';बेस्ट निर्णयामुळे सजणार भक्तीची आरास

गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या वीजपुरवठ्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुविधा कक्ष सुरू ...