लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘आॅनलाइन’ परवानगी - Marathi News |  'Online' permission for Ganeshotsav mandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘आॅनलाइन’ परवानगी

मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...

गरीब, हुशार विद्यार्थ्यांना गणेश मंडळांचा आधार - Marathi News |  Ganesh Mandal's support for poor, intelligent students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब, हुशार विद्यार्थ्यांना गणेश मंडळांचा आधार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गुणवान विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

रत्नागिरी :  देवरुखात तीन महिने अगोदरच गणेशमूर्ती दाखल - Marathi News | Ratnagiri: Three months before Dehurukha, Ganesh idol has been filed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  देवरुखात तीन महिने अगोदरच गणेशमूर्ती दाखल

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपता म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे १३ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणाऱ्या गणेश चित ...

कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला  ‘मैत्री मेळावा’ - Marathi News | 'Friendship programme' in Kondhwa Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला  ‘मैत्री मेळावा’

आपल्या कृतीतून शांतता, सामाजिक ऐक्य , बांधिलकी जपणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळे व कार्यकर्त्यांचा मैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

भाविकांनी घेतले अष्टविनायकांचे दर्शन - Marathi News |  Ashtavinayak's Darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाविकांनी घेतले अष्टविनायकांचे दर्शन

या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांच्या सोईसाठी विविध सोई देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आल्या होत्या. ...

सिंधुदुर्ग : माघी गणेश जयंती कणकवलीत उत्साहात, भक्तिमय वातावरण, श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी केली गर्दी - Marathi News | Sindhudurg: Maghi Ganesh Jayanti celebrates the enthusiasm, devotional atmosphere of Kankavali; | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : माघी गणेश जयंती कणकवलीत उत्साहात, भक्तिमय वातावरण, श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी केली गर्दी

कणकवली येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य मंडपात आयोजित करण्यात आलेला माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच श्री गणरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती. ...

राज्यातील एकमेव आणि एेतिहासिक कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह - Marathi News | The enthusiasm of Maghi Ganeshotsav in ancient and ancient temple of the ancient Ganesh temple in the fort. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज्यातील एकमेव आणि एेतिहासिक कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह

अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात  भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी ...

माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग - Marathi News | Maghrib Ganesh Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग

महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या ...