लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
महाराष्ट्रातील गणेश मूर्तींना गोव्यात मोठी मागणी - Marathi News | demands of Ganesh idols in Goa from Maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील गणेश मूर्तींना गोव्यात मोठी मागणी

गोव्यातील वाढत्या गणेश मूर्तींची मागणी पुरवण्यासाठी महाराष्ट्रातून खास करुन कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या गणेश मूर्ती आयात केल्या जातात. ...

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल  - Marathi News | Bhausaheb Rangari Ganpati Trust registered a complaint in police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल 

पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़.  ...

कोल्हापूर : गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू - Marathi News | Kolhapur: Starting a window for the permission of Ganesh Mandals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलातर्फे शहरातील गणेश तरुण मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी जुना बुधवार पेठेतील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. ...

गणेशोत्सवासाठी सिडकोकडून परवानगीला विलंब - Marathi News | Delayed permission for CIDCO for Ganesh festival | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेशोत्सवासाठी सिडकोकडून परवानगीला विलंब

मंडळांची अडवणूक : एकाच ठिकाणी सोय करण्याची मागणी ...

महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी - Marathi News | 10 feet statue banned in immersion ghat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी

सेनेचा विरोध : उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा ...

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : आदर्श मित्र मंडळाला प्रथम क्रमांक - Marathi News | National Ganesh Utsav Tournament: Adarsh ​​Mitra Mandalan First Number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : आदर्श मित्र मंडळाला प्रथम क्रमांक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

गणेशोत्सवाची तयारी, नियम डावलत रस्त्यावरच मंडप - Marathi News | Pavilion on Ganpati festival, rules on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवाची तयारी, नियम डावलत रस्त्यावरच मंडप

गणेशोत्सव : परवानगी न घेताच मंडळांकडून उभारणी ...

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर - Marathi News |  Discounts electricity tariff to public Ganesh Mandal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...