लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार - Marathi News |  Naik families are determined to provide decorative money for only a hundred rupees. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला आहे. ...

वाजतगाजत गणपती आले! - Marathi News |  Ganpati came to the doorstep! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजतगाजत गणपती आले!

कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...

यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट - Marathi News |  Decrease in the number of public Ganesh boards this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट

दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...

अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर - Marathi News |  Drum-alarm alarm for Ambed, Sidkot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर

‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ...

उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना - Marathi News |  Establishment of 'Shri' in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण व ढोल-ताशांच्या ठेक्यावर लाडक्या बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत करून श्रींची गणेशचतुर्थीनिमित्त विधिवत प्रतिष्ठापना केली. ...

नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष - Marathi News |  Bappa's announcement to Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष

नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची ... ...

संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’ - Marathi News |  Police Watch on Sensitive Areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’

शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे. ...

स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना, पाहा तिच्या बाप्पाचे फोटो - Marathi News | Spruha Joshi welcomes tree ganesha in home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीने केली ट्री-गणेशाची प्रतिष्ठापना, पाहा तिच्या बाप्पाचे फोटो

स्पृहा जोशीने घरात पहिल्यांदाच इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. ...