बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. ...