बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ते ज्या ज्या गणेशभक्तांना भेटतात त्यांना गोष्टींची पुस्तके व वाचनीय मॅगझीन आठवण भेट म्हणून आवर्जून देतात व त्यांचा हा मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम मागील २०-२२ वर्षपासून सुरू आहे ...
कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत. ...