बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
लालबागचा राजा विसर्जनावरुन अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. मराठी अभिनेत्रीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाला टोला लगावला आहे. ...
यंदा ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर येण्यासाठी २२ तास लागले. त्यानंतर दीड-दोन तासांत विसर्जन होणे अपेक्षित होते. ...
Lalbaugcha Raja Visarjan: ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केले जाते. परंतू, लालबागच्या राजाची मिरवणूक भरती सुरु झाल्यानंतर आली होती. पोहोचण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा विलंब झाला आणि सर्व गण ...
निया आणि जास्मिन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होत्या. मात्र अलीने काहीच म्हटलं नाही. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. ...